Bigg Boss Marathi 2 | Bigg Boss Weekly Wrap | Shiv Thakreb

2019-09-09 4

बिग बॉस मराठी 2च्या घरात रोज नवे वाद आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा असं चित्र सुरुवातीपासून दिसत आहे. पण या आठवड्यात अंतिम नॉमिनेशन कार्य पार पडलं. या कार्यात सदस्यांना त्यांचे मूल्यांकन ठरवायचं होतं. कोणी किती मूल्यांकन ठरवलं आणि कोण नॉमिनेट झालं आणि अजून काय किस्से घडले, बघूया कसा होता 'बिग बॉस मराठी सीजन २ चा 13वा आठवडा जाणून घ्या आजच्या बिग बॉस wrap मधून. Reporter- Pooja Saraf, Video Editor-Omkar Ingle.